Viral Video: बुटातून काढला भल्या मोठ्या सापानं फना अन्...; पाहा व्हिडिओ

चक्क बुटातून नाग फना काढून अंगावर झेप घेऊ पाहातो
Viral Video
Viral Videoesakal

Viral Video: सोशल मीडियावर हल्ली काही विनोदी तर काही थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ बघता क्षणीच अंगाला शहारे येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. चक्क बुटातून नाग फना काढून अंगावर झेप घेऊ पाहातो. या व्हिडिओ बघणाऱ्यांच्या चक्क डोळ्यांत थरकाप उडेल असा हा व्हिडीओ आहे.

शू रॅकमध्ये चक्क लहानशा बुटात भयानक साप दडून बसला असेल असा विचारही कोणी केला नसेल. मात्र हा व्हिडीओ बघता क्षणी एखाद्याच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. या सापाला बुटातून काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्नही या नागाने केला.

हा भन्नाट व्हिडीओ बघता क्षणीच हृदयाचे ठोके वाढतात. मात्र बुट किंवा चप्पल घालण्याआधी एकदा चेक करायला हवं असाही संदेश यावेळी या महिलेने दिला. अशी थरारक घटना कोणासोबतही घडू नये यासाठी सर्वानींच चपला जोडे घालण्याआधी ही काळजी घेणे महत्वाचे ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com