

A creative tailor uses a handmade fabric strap around his head to hold his phone while stitching — an innovative desi jugaad that’s gone viral on social media.
esakal
सोशल मीडियावर दररोज देशी जुगाडांशी संबंधित अनेक व्हिडिओ दिसतात. यातील काही व्हिडिओ इतके मनमोहक आहेत की लोक हे जुगाड बनविणाऱ्या लोकांचे चाहेत बनतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत हा व्हिडिओ एका टेलर्सच्या दुकानातील आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, टेलरच्या खास जुगाडामुळे तु्म्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.