Video: "इतक्या गोळ्या घालीन की..."; CNG भरायला पंपावर गेलेल्या तरुणीची अचानक सटकली; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: तिनं थेट पिस्तूल काढलं अन् कर्मचाऱ्याच्या छातीवर लावलं, तसंच त्याला फिल्मी स्टाईलमध्ये जीवे मारण्याची धमकी दिली.
CNG Pump
CNG Pump
Updated on

Viral Video: लोकांमध्ये सहनशिलता इतकी कमी झाली आहे की, आजकल कोणाचा मेंदू कधी सटकेल आणि तो एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देईल सांगू शकत नाही. विशेषतः उत्तर प्रदेशात असाल तर विषयच संपला. कारण जिथं कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवलेली असते तिथंच अशा गोष्टी दिसतात.

सध्या युपीमधलाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गाडीत सीएनजी भरण्यासाठी एक तरुणी पंपावर गेली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद झाल्यानंतर तिची अचानक सटकली आणि तिनं थेट पिस्तूल बाहेर काढत ती संबंधित कर्मचाऱ्याच्या छातीवर लावली. त्यानंतर तीनं ज्या पद्धतीनं जीवेमारण्याची धमकी दिली, त्यावरुन सोशल मीडियावर जोरदार राडा सुरु झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com