

Viral video YouTuber Arun Panwar's wedding video showing bundles of cash (₹71 lakh) and gold jewellery (21 tola) being presented as "daan"
esakal
Wedding Viral Video : हरियाणातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल युट्यूबर अरुण पनवार यांच्या लग्नाने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. अरुण यांचे २४ लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स असलेले चॅनल आहे आणि ते दरमहा लाखोंची कमाई करतात. तरीही त्यांच्या लग्नात मिळालेल्या 'गिफ्ट'ने लोक हैराण झाले आहेत.