

India National Dish Khichdi Indian Food Culture Annam Brahma Tradition
esakal
Food News : भारतात अन्नाला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न मानता ते एक संस्कार आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जाते. 'अन्न हे पूर्णब्रह्म' या भावनेतून भारतीय जेवणाची परंपरा जोपासली गेली आहे.
भारताचे 'राष्ट्रीय जेवण' (National Dish) हा पदार्थ काय आहे अनेक लोकांना माहिती नाही. चला तर मग जाणून घ्या कोणता पदार्थ देशभर सगळ्यांच्या आवडीचा आहे