

कर्नाटकमधील हुबळीमधून एक अजब प्रेमप्रकरण समोर आले आहे. एका ५० वर्षाच्या इसमाने १८ वर्षाच्या तरुणीशी लग्न केल्याचे उघड झाले आहे. ही तरुणी तिच्या कोल्हापूरधील आजीच्या घरातून दिड महिन्यापूर्वी बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही अखेर तिने लग्न केल्याचे सोशल मीडियावरुन समजले आणि तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला.