Video : अल्लू अर्जुनच्या पुष्पाचे कोरियन व्हर्जन पाहिलंत का?

Video
VideoSakal

पुष्पा चित्रपटातील "तेरी झलक अशर्फी श्रीवल्ली..." या गाण्याने फक्त देशभरातील नाहीतर देशभरातील चित्रपट चाहत्यांना वेड लावलं. देशातील तरूणाईलमध्ये या गाण्याची अनेक दिवस क्रेझ होती. तर अनेक रील्स आणि व्हिडिओ या गाण्यावर शूट करण्यात आले. दरम्यान आता पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावरील कोरियातील एका तरूणीचा डान्स व्हायरल होत आहे.

(Young Girl Dance on Pushpa Shrivalli song viral video)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कोरियन तरूणी पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करत आहे. पाठी मागे टीव्हीवर गाणे चालू असून पुष्पामधीन नायकाची स्टाईल कॉपी करताना ही तरूणी दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पुष्पाचे कोरियन व्हर्जन असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Video
Video : "तुस्सी रो रहे हो?" मालकाला रडताना पाहून मांजराने मारली मिठी

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com