Budget 2026:
Sakal
Union Budget 2026 Updates
आजचा अर्थसंकल्प ठरणार ऐतिहासिक! Budget 2026 मुळे निर्मला सीतारामन का ठरणार रेकॉर्डब्रेकिंग अर्थमंत्री? वाचा एका क्लिकवर
Budget 2026 Nirmala Sitharaman creates history: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवव्यांदा क्रेंद्रिय अर्थसंकल्प 11 वाजता सादर करणार आहे. त्यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. त्यांनी 31 मे 2019 रोजी पदभार स्वीकारला आहे.
Why Nirmala Sitharaman name will be recorded in history: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्या सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील . यामुळे अर्थमंत्री म्हणून सलग सर्वात जास्त काळ काम करण्याचा विक्रम प्रस्थापित होईल. 31 मे 2019 रोजी त्यांनी हे पद स्वीकारले. 31 जानेवारी 2026 रोजी त्यांचा अर्थमंत्री म्हणून सहा वर्षे आणि आठ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होईल.

