Income Tax Reform : उत्पन्न लपविणाऱ्यांना आणि विदेशात संपत्ती असणाऱ्यांना आता तुरुंगवास नाही! काय आहे नवीन नियम?

Income Tax Reform in Budget 2026 : आर्थिक वर्ष 2026-27 वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
Income Tax Reform 2026: No Jail for Income Concealment & Foreign Assets Violations, New Rules Explained

Income Tax Reform 2026: No Jail for Income Concealment & Foreign Assets Violations, New Rules Explained

eSakal 

Updated on

Income Tax Reform in Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2026 मध्ये सामान्य नागरिकांसाठी आयकरात थेट सवलत जाहीर करण्यात आली नसली तरी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः परदेशात मालमत्ता विकणाऱ्या एनआरआय (NRI) तसेच परदेशातील लहान-मोठ्या मालमत्तेचा खुलासा न करणाऱ्यांना मोठी सूट देण्यात आली आहे. तसेच उत्पन्न लपवणाऱ्यांना आता तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही असंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com