Union Budget Pharma News: केंद्रीय अर्थसंकल्पात 'बायोफार्मा शक्ती'साठी १० हजार कोटींची तरतूद, नेमक्या कोणत्या औषध निर्मितीत वाढ होणार?

Biologic medicines India: भारत जागतिक बायोफार्मा हब बनण्याच्या दिशेने. संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या जाणार!
Union Budget Pharma News

Union Budget Pharma News

esa

Updated on: 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी ‘बायोफार्मा शक्ती’ (SHAKTI – Strategy for Health Advancement through Knowledge, Technology and Innovation) या धोरणाची घोषणा केली.

या अंतर्गत मुख्य भर कशावर असणार?

बायोफार्मावर लक्ष केंद्रित करणारं जाळं निर्माण करणे.
फार्मास्युटिकल शिक्षण व संशोधनासाठी तीन नवीन राष्ट्रीय संस्था (NIPERs) स्थापन करणे.
सध्याच्या सात NIPER संस्थांचे आधुनिकीकरण करणे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com