

union budget mumbai pune high speed train corridor
esakal
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सादर करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि पुण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री सिताारामन यांनी मुंबई पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची घोषणा केली आहे. देशात असे ७ कॉरिडार तयार करण्यात येणार आहेत.