
Gig Workers: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प कर प्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र, ऊर्जा आणि नियामक चौकट या सहा क्षेत्रांमध्ये सुधारणा आणेल.