woman union budget 2025 : अर्थसंकल्पात महिलांसाठी खास गिफ्ट! ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी घोषणा
union budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष 2025-26 साठी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महिला आणि मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे.
budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी विशेष घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात महिला आणि शेतकरी या घटकाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे.