
Union Budget 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आज अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्प ११ वाजता लोकसभेत सादर केला जाणार आहे. यंदा सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का त्याच्या हातात असलेली बजेट ब्रीफकेस ही लाल रंगाचीच का असते? नसेल आज जाणून घेऊया त्यामागे कोणते धार्मिक कारण आहे.