Budget 2026 cheaper costlier list

Budget 2026 cheaper costlier list

esakal

Union Budget 2026 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त अन् काय महाग? वाचा संपूर्ण यादी...

Full list of items cheaper and costlier after Budget 2026 : निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणाही केल्या. त्यांच्या या घोषणांनंतर नेमकं काय महाग झालं आणि स्वस्त झालं? जाणून घ्या..
Published on

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. गेल्या 12 वर्षांपासून देश प्रगतीपथावर असून गुंतवणुक वाढीला लागली आहे, असं यावेळी सांगितलं. तसेच जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचही त्यांनी यावेळी नमूद केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणा अनेक महत्त्वाच्या घोषणाही केल्या. दरम्यान, त्यांच्या या घोषणांनंतर नेमकं काय महाग झालं आणि स्वस्त झालं? जाणून घ्या..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com