

Creating 10 Lakh Jobs in Animation, Visual Effects, and Gaming
esakal
Future of content creation as a career in India 2026: निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आपला ९ वा बजेट सादर करताना तंत्रज्ञान आणि इनोवेशन यांना “विकसित भारत”चा सर्वात मोठा इंजन म्हटले. त्यांनी सांगितले की भारत आता फक्त तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही, तर त्याचे नेतृत्व करणार आहे. या बजेटमध्ये कंटेंट क्रिएशनवरही भर दिला गेला आहे.