Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट! सोलर उपकरणासह 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

Microwave and solar gets cheaper : मेक इन इंडियाला चालना; बजेट २०२६ मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सोलर उपकरणे स्वस्त होणार
Union Budget 2026: Customs Duty Cut on Microwave Oven Parts Makes Solar Panels and Solar Energy Cheaper

Union Budget 2026: Customs Duty Cut on Microwave Oven Parts Makes Solar Panels and Solar Energy Cheaper

esakal

Updated on

Union Budget 2026 Customs Duty Cut : निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि गृहिणींसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उपकरणांच्या सुट्या भागांवरील सीमा शुल्कात (Customs Duty) कपात केल्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हन आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. स्वयंपाकघरातील आधुनिक उपकरणांच्या किमती कमी झाल्यामुळे सणासुदीच्या काळात घरगुती वापराच्या वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com