Union Budget 2026 : भारतात सुरू होणार सेमी कंडक्टर मिशन; यंदा 40 हजार कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद, तंत्रज्ञान क्षेत्रावर जास्त भर

Semi-conductor budget 2026 : आज भारताचे केंद्रीय बजेट सादर झाले आहे. या अर्थसंकल्पामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काय आले जाणून घ्या..
Union Budget 2026 semiconductor budget 40 thousand crores

Union Budget 2026 semiconductor budget 40 thousand crores

esakal

Updated on

Budget 2026 : आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करत आहेत, जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा एक नवा अध्याय मानला जात आहे. बजेटमध्ये 'India Semiconductor Mission 2.0' साठी मोठी घोषणा करण्यात आली आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com