

Finance Minister Nirmala Sitharaman presenting Union Budget 2026, announcing tax and TDS exemption on motor accident compensation interest.
esakal
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, आता मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडून कोणत्याही व्यक्तीला मिळणाऱ्या व्याजावर आयकर आकारला जाणार नाही आणि त्यावर टीडीएस देखील कापला जाणार नाही.