#salutecoronafighters : नाशिककरांकडून कोरोना फायटर्सना "बिग सॅल्युट"!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (ता.22) देशभर  "जनता कर्फ्यू' पाळण्यात आला.  नाशिकमध्ये सर्वांनी आदेशाचे पालन करीत घरात राहणे पसंत केले. हा कर्फ्यू कायद्यानुसार बंधनकारक नसला तरी परिस्थितीनुसार अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले  

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (ता.22) देशभरात "जनता कर्फ्यू' पाळण्यात आला. यानंतर पंतप्रधान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन साय. ५ वाजता थाळी नाद व घंटा नाद करून प्रतिसाद देऊन पोलीस प्रशासन व वैद्यकीय सेवेला सलाम करण्यात आला. ठिकठिकाणी नागरिकांनी टाळीनाद व थाळीनाद करून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (ता.22) देशभर  "जनता कर्फ्यू' पाळण्यात आला.  नाशिकमध्ये सर्वांनी आदेशाचे पालन करीत घरात राहणे पसंत केले. हा कर्फ्यू कायद्यानुसार बंधनकारक नसला तरी परिस्थितीनुसार अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Big Salute" to Corona Fighters from Nashik marathi news