भद्रकाली परिसरात जुना वाडा कोसळला..एकाचा मृत्यू, दोघे जखमी

bhadrakali wada 1.jpg
bhadrakali wada 1.jpg

नाशिक : भद्रकाली परिसरात जुना वाडा पहाटेच्या सुमारास अचानक पडला. पहाटे चारच्या सुमारास जुना वाडा कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी झाल्याचे समजते.  यामध्ये 2 व्यक्ती जखमी झाले आहे. या घटनेत राजेंद्र बोरसे यांचा मृत्यू तर वाडा मालक सुनील बागुल, सुनीता बागुल, भाडेकरू राजेंद्र खराटे यांना वाचविण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि यातील लोकांना वाचविण्याचे बचावकार्य सुरू झाले.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com