BREAKING : क्वारंटाईन असलेल्या इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू...घरात आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

मनमाड येथे क्वारंटाईन असलेल्या इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा घरात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. जालिंदर कालेकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून हा अधिकारी मनमाड जवळ असलेल्या IOC च्या पानेवाडी प्रकल्पात कार्यरत होता.

नाशिक / मनमाड : मनमाड येथे क्वारंटाईन असलेल्या इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा घरात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. जालिंदर कालेकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून हा अधिकारी मनमाड जवळ असलेल्या IOC च्या पानेवाडी प्रकल्पात कार्यरत होता. घटनेची माहिती पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.   यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला पोलीस तपास करीत आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.....)

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspicious death of Indian Oil Company officials with quarantine in manmad nashik marathi news