Dhule News : धुळ्यात पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी

केंद्रीय कायद्याविरोधात वाहनचालक मालकांनी बुधवार पर्यंत चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.
Crowded in at petrol pumps due to driver strike Dhule News
Crowded in at petrol pumps due to driver strike Dhule Newsesakal

Dhule News : केंद्रीय कायद्याविरोधात वाहनचालक-मालकांनी बुधवार (ता. ३)पर्यंत चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. (Crowded in at petrol pumps due to driver strike Dhule News)

त्यात पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करणारे टँकरचालक संपात सहभागी झाले आहेत. इंधन वाहतूकदार संपात सहभागी झाल्याने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी इंधन भरण्यासाठी वाहनधारकांनी तुफान गर्दी केली.

Crowded in at petrol pumps due to driver strike Dhule News
Petrol Pump strike: इंधनाचा तुटवडा? पेट्रोल पंप बंद राहणार? गर्दीमागचं खरं कारण काय?

सायंकाळनंतर ही गर्दी वाढल्याने पेट्रोलपंपचालकांची कसरत झाली. बरेच पेट्रोलपंप बंद झाल्याने इतर पंपांवर वाहनधारक धाव घेताना दिसत होते.

Crowded in at petrol pumps due to driver strike Dhule News
Petrol Diesel Price: दिलासादायक बातमी! पेट्रोल, डिझेलच्या दरात लवकरच कपात होण्याची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com