Dhule District Annual Plan
sakal
धुळे: यंदा जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एक सोलर प्रकल्प आणि शासकीय योजनांवर सुमारे सात कोटींच्या निधी खर्चाची तयारी असल्याने त्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनातर्फे प्रशासकीय मान्यता देण्यात आली. शिवाय त्यात आदिवासी विकास विभागासह अन्य काही कामांसाठी सुमारे तीन कोटींच्या निधी खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.