Ladki Bahin Yojana : धुळ्यातील 'लाडक्या बहिणीं'ना मोठा दिलासा! ५१ हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच पडताळणी

Offline KYC Verification for Pending Ladki Bahin Yojana Applications : लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रलंबित अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांच्या घरी भेट देणार आहेत.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

sakal

Updated on

धुळे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या हजारो महिलांना केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक व मानवी त्रुटींमुळे अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी अनेक अर्ज ‘पेंडिंग’ किंवा ‘रिजेक्ट’ झाले. मात्र, या महिलांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५१ हजार ४८४ अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com