Dhule Municipal Schools : धुळे मनपा शाळांचा 'कागदी' कायापालट; दरवर्षी संकल्प, पण शाळांची दुरवस्था कायम!

Dhule Municipal Schools Face Continuous Decline : धुळे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती भागातील कोट्यवधी रुपये मूल्य असलेल्या जागांवर सध्या शाळांच्या पडक्या इमारती उभ्या असून, विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत.
Municipal corporation

Municipal corporation

sakal 

Updated on

धुळे: महापालिका शाळांचे मॉडेल स्कूलच्या धर्तीवर आधुनिकीकरण करण्याचा संकल्प महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्येही करण्यात आला आहे. मागच्या काही बजेटमध्येही मनपा शाळांची स्थिती सुधारण्याचा संकल्प होता, त्यामुळे यंदाचा संकल्पही केवळ संकल्पच राहणार की त्याला मूर्त स्वरूप मिळेल हा प्रश्‍न आहे. महापालिका शाळांची दिवसेंदिवस खालावणारी स्थिती लक्षात घेता हा संकल्प पूर्ण होवो, अशीच अपेक्षा असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com