Dhule News : भाजपतर्फे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार

Dhule News : स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात भाजप स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
Senior BJP workers and office bearers present at the BJP Foundation Day programme.
Senior BJP workers and office bearers present at the BJP Foundation Day programme.esakal

पिंपळनेर : येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात भाजप स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव ॲड. संभाजीराव पगारे होते. ज्येष्ठ कार्यकर्ते ईश्वर बोरसे, अंबादास चव्हाण, छगन बाविस्कर, अण्णाजी नेरकर, उत्तम खैरनार, दादाजी सोनवणे. (Dhule Senior workers felicitated by BJP)

गजानन कोतकर, आनंदा चौधरी, सुधाकर कोठावदे, मोहन गोगड, दिलीप घरटे, श्रीराम कोठावदे, बापू गांगुर्डे, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सुनंदा कोठावदे, साक्री विधानसभा प्रमुख इंजि. मोहन सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस लीला सूर्यवंशी, प्रदेश प्रकोष्ठ वसंतराव बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप कोठावदे, मनोज सोनवणे, निखिल सूर्यवंशी.

स्वप्नील पगारे, मोतीलाल पोतदार, सुवर्णा आजगे, इंजि. आघाडी जिल्हाध्यक्ष विजय नंदन, डी. डी. महाले, प्रकाश अहिरराव, अनिल मुसळे, शेखर बाविस्कर, देवेंद्र गांगुर्डे, देवेंद्र कोठावदे, शाम पगारे, जगदीश धामणे, योगेश नेरकर, प्रमोद गांगुर्डे, सुरेश पुराणिक. (latest marathi news)

Senior BJP workers and office bearers present at the BJP Foundation Day programme.
Dhule Summer Heat : वाढत्या उष्णतेमुळे फूलगळतीचे संकट

युवामोर्चाचे पंकज भावसार, योगेश बधान, नीलेश कोठावदे, सुभाष चौधरी, भिलाजी मोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपळनेर शहर उपाध्यक्ष, सरचिटणीस, व चिटणीस या पदाधिकारींच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष डॉ. राजेंद्र पगारे यांनी केले. सरचिटणीस अनिल जाधव, रवींद्र भावसार, धनराज सोनवणे, रामकृष्ण सोनवणे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Senior BJP workers and office bearers present at the BJP Foundation Day programme.
Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेसच्या भूमिकेच्या वाटेवरच आता भाजपचे पाऊल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com