शनी अमावस्येला विवाहिता मध्यरात्री मित्रासोबत अघोरी पूजेसाठी शेतात गेली; भोंदूबाबाने दोघांनाही संपवलं, धुळे हादरलं

Fake godman arrested पूजाविधीसाठी गेलेल्या एका महिलेचा आणि तिच्या मित्राचा निघृण खून करण्यात आल्याची घटना शनिवारी उघड झाली. मात्र, निजामपूर पोलिसांनी तपास चक्र फिरवून अवघ्या दोन तासांच्या आत प्रकऱणाचा छडा लावला.
Fake godman arrested after double murder during occult ritual in Dhule

Fake godman arrested after double murder during occult ritual in Dhule

Esakal

Updated on

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना उघडकीस आली आहे. पूजाविधीसाठी गेलेल्या एका महिलेचा आणि तिच्या मित्राचा निघृण खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. १६) उघड झाली. मात्र, निजामपूर पोलिसांनी तपास चक्र फिरवून अवघ्या दोन तासांच्या आत या भीषण दुहेरी हत्याकांडाचा छडा लावला असून, संशयित मांत्रिक योगेश बापू खैरनार (रा. जैताणे, ता. साक्री) याला बेड्या ठोकल्या आहेत. Shani Amavasya Ritual Turns Deadly Two Murdered in Dhule

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com