कापडणे- धुळे जिल्हा परिषदेचे दर्शनी आवार स्वच्छतेने नीटनेटके दिसते. इमारतीच्या मागील बाजूस काही डस्टबीन एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत. काही निरुपयोगी ठिकाणी आहेत. स्वच्छतागृहाजवळ उकिरडा वाढत चालेला आहे. त्यावरील कागद वाऱ्याच्या झोतामुळे परिसरात पसरतात. याकडे संबंधित कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.