ST Bus
sakal
जळगाव: शहरातील एकमेव मुख्य रस्त्यावर अचानक पुढे आलेल्या दुचाकीला बसचा कट लागल्यामुळे दुचाकीस्वार व चालकामध्ये वाद होऊन दुचाकीस्वाराने बस अर्धा तास रोखून धरली. हा प्रकार सोमवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुल चौकात घडला.