भडगावला भवानी बागेजवळ रस्त्यावर झाड कोसळले

सुधाकर पाटील
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

भडगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरातील भवानी बागेजवळ रस्त्याशेजारील अचानक निंबाचे मोठे झाड कोसळले. काही क्षणाकरीता एक मोटरसायकलस्वार बचावला. त्यामुळे काहीकाळ एरोडंल, पारोळा, कोळगावकडे जाणारी वाहतुक थांबली. मात्र त्यानंतर् पर्यायी रस्त्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली.

शहरातील भवानी बागेजवळ अचानक वादळ, पाऊस नसताना रस्त्याच्या कडेला असलेले निंबाचे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडले. काही क्षणाकरीता एक मोटरसायकलस्वार या घटनेत बचावला. झाड पडत असल्याचे लक्षात आल्याबरोबर मोटरसायकलला ब्रेक दाबल्यामुळे तो बचावला. झाडाच्या खालुन वीज तारा गेल्या आहेत. त्यामुळे वीजतारा ही तुटल्या.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

Web Title: jalgaon news bhadgaon tree collapse on road

टॅग्स