Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्याचा कायापालट! ४.४३ कोटींच्या निधीतून उभारणार भव्य नवीन इमारत

New Building Planned for Sensitive Shanipeth Police Station : जळगावमधील शनिपेठ पोलिस ठाण्याची सध्याची मोडकळीस आलेली इमारत. याच जागेवर लवकरच ४ कोटी ४३ लाख रुपये खर्चून नवीन अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे.
Shanipeth Police Station

Shanipeth Police Station

sakal 

Updated on

जळगाव: शहरातील सर्वाधिक संवेदनशील पोलिस ठाणे गणल्या जाणाऱ्या शनिपेठ पोलिस ठाण्यावर लवकरच बुलडोजर चालविला जाईल. कारणही तसेच आहे. तत्कालीन पालिकेची मालकी असलेल्या या जमिनीवर जातीय दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्पुरते पोलिस ठाणे उभारण्यात आले होते. ते नंतर कायम झाले. आता ही जागा कमी पडू लागल्याने याच जागेवरील बांधकाम पाडून पोलिस ठाण्याची नवीन इमारत बांधली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com