esakal | अतिमद्यसेवनाने मृत्यू; अफवा मात्र "कोरोना'ची 
sakal

बोलून बातमी शोधा

death

अतिमझ्रसेवनाने झ्रयाचा मझृझ्रयू झाझ्र्रयाचे निझ्र्रुपझ्र झाले. विझ्र÷छेदनानझंतर मझृताझ्र÷या नातेवाइकाझंनी मझृतदेह तार्झ्रैयात घेतला.

अतिमद्यसेवनाने मृत्यू; अफवा मात्र "कोरोना'ची 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (जि. धुळे) : येथील सटाणा रोडवरील वाइन शॉपजवळ मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एक व्यक्ती मृतावस्थेत आढळली. मात्र, संबंधिताचा "कोरोना'मुळे मृत्यू झाल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भीतीचे वातावरण झाले. अखेर पोलिसांच्या चौकशीत संबंधित व्यक्तीचा अतिमद्यसेवनाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शाखाधिकारी पराग पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे यांना संबंधित व्यक्ती मृत्युमुखी पडल्याची वार्ता कळविली. श्री. गांगुर्डे यांनी लगेचच घट पोलिस, पझ्र्रकार, गझ्रामपझंचायत कमर्झचाझ्रंयाझंझ्र÷या मदतीने येथील गझ्रामीण र्झ्रझ्ग्णालयात दाखल केले. यानझंतर मझृताची ओळख पटविझ्रक्‍यात आली. तो उमरपाटा (ता. साकझ्री) येथील असून, अतिमझ्रसेवनाने झ्रयाचा मझृझ्रयू झाझ्र्रयाचे निझ्र्रुपझ्र झाले. विझ्र÷छेदनानझंतर मझृताझ्र÷या नातेवाइकाझंनी मझृतदेह तार्झ्रैयात घेतला. गझ्रामीण र्झ्रझ्ग्णालयाचे वझैझ्रकीय अधिकारी डाझॅ. निलेश भामरे याझंनी सझंबझंधिताचा अतिमझ्र सेवनाने झ्रयाचा मझृझ्रयू झाझ्र्रयाचे झ्रमिक पाहणीत झ्रॅंपझ्र्रू केले. झ्रगाझंगुर्डे याझंनी दिलेझ्र्रया माहितीवर्झ्रंन आकझ्रिँमक मझृझ्रयूची नोंद झाली. दरझ्रृयान, शहरात "कोरोना'मुळे सझंबझंधिताचा मझृझ्रयू झाझ्र्रयाची अफवा पसरझ्र्रयाने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. कुठझ्र्रयाही अफवाझंवर विट्टास ठेवू नये, नागरिकाझंनी झ्रॅंवतफ्÷ॄसह कुटुझंबीयाझंची काळजी झ्घ्यावी, दक्ष राहावे, असे आवाहन गझ्रामपझंचायत व पोलिस झ्रकेले.