Kidnapped
sakal
धुळे - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या मुख्य संशयितासह त्याला मदत करणाऱ्या अन्य दोन संशयितांना निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी गोव्यातून अटक केली. पीडितेची सुटका करण्यात आली. न्यायालयाने संशयित तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.