Onion Procurement Scam: कांदा खरेदीत ५४ कोटींचा घोटाळा, गतवर्षीच्या खरेदी कांद्यापैकी २९ हजार ७४० टनांची तफावत; अहवालात धक्कादायक माहिती समोर..

29,740 tonnes onion stock Discrepancy creates controversy: नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील ३० हजार टनांचा फरक उघड; दक्षता समितीच्या अहवालानंतरही शासनाकडून कारवाईचा अभाव, भ्रष्टाचाराला बळ
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows

Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows

sakal

Updated on

-किरण कवडे

नाशिक: केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत 'नाफेड' व 'एनसीसीएफ' या दोन संस्थांनी २०२५ मध्ये खरेदी केलेल्या कांद्यात ५४ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या संस्थांनी निवडलेल्या ४८ सहकारी संस्थांच्या तपासणीत तब्बल ३० हजार टनाची तफावत आढळली. विशेष म्हणजे दक्षता समिती पथकाच्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधकांनी या भ्रष्टाचारासंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल देऊनही सरकारने या संदर्भात अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com