Agricultural News : बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात

गेल्या दोन दिवसात तालुक्यात 85 एम एम पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
Agricultural News
Agricultural Newssakal
Updated on

विरगाव - बागळण तालुक्यात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नूजसन झाले असून यात गहू, हरबरा, कांदे, डाळिंब, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासहित गारपीट झाली असून विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. गेल्या दोन दिवसात तालुक्यात 85 एम एम पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com