Nashik News : अखिल भारतीय बंजारा भाविकांचे ग्रामदैवत सतीदेवी सामतदादा यात्रोत्सवाला भाविकांची विक्रम गर्दी

A record crowd of devotees for village deity Sati Devi Samatdada Yatrotsava
A record crowd of devotees for village deity Sati Devi Samatdada Yatrotsavaesakal

वडा़गळी : अखिल भारतीय बंजारा भाविकांचे कुलदैवत व ग्रामदैवत सतीदेवी सामतदादा यात्रोत्सवाला आज रविवारी बंजारा भाविकांनी विक्रम गर्दी केली आहे.सतीदेवी की जय सामदादा की जय जय घोषात बोकडांचा बळी देऊन नवसपुर्ती सुरू केली आहे.

रविवारी दिवसभर माघी पौर्णिमा कालावधी व सुट्टी दिवस असा दोहुरी योग असल्याने कुलदेवत दर्शनासाठी बंजारा भाविक राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून आले आहे.

त्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे व करोना काळाचा अटी शर्ती लागू चा प्रतिबंध यात्रोत्सवात नसल्याने आज भाविक दर्शनाचा उच्चांक होईल.(All India Banjara Devotees Village Deity Sati Devi Samat Dada Atorva Record Crowd of Devotees Jalgaon News)

A record crowd of devotees for village deity Sati Devi Samatdada Yatrotsava
NMC News : पेस्ट कंट्रोलच्या वादग्रस्त ठेकेदाराला मुदतवाढीचा नवा विक्रम!

बंजारा भाविकांची सामतदादा यांच्या नावाने नवसपुर्ती साठी रेटा वाढत आहे.त्यामुळे प्रशासन भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रयत्न करत आहे.सतीदेवी सामतदादा यातआज सकाळी साडेदहाच्या सुमारास नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे माजी आमदार राजाभाऊ वाजे उदय सांगळे यांनी सतीदेवी सामतदादा यात्रोत्सवाला भेट देऊन दर्शन घेतले आहे.

यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड येत्या बारा तारखेला चलो पोहरादेवी हा नारा देत बंजारा भाविक प्रबोधन व भेटी साठी येणार आहे . पालकमंत्री दादा भुसे बंजारा भाविकांशी संवाद साधताना म्हटले की हिंदू धर्म विचार अन् प्रसार धार्मिक यात्रोत्सवातून होतो.चलो पोहरादेवी ह्या अभियानात सामील व्हा मोठ्या संख्येने या वडांगळी यात्रोत्सव जिल्ह्यातील मोठा आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

A record crowd of devotees for village deity Sati Devi Samatdada Yatrotsava
Accident News : भीषण अपघात! रस्त्यावरून चालणाऱ्या कामगारांना ट्रकने चिरडलं; तीन ठार
यात्रोत्सवाला आज रविवारी बंजारा भाविकांनी विक्रम गर्दी केली आहे.
यात्रोत्सवाला आज रविवारी बंजारा भाविकांनी विक्रम गर्दी केली आहे.esakal

एवढी संख्या दर्शनासाठी आहे.राज्य शासनाकडे सुविधा निर्माण करण्यासाठी जो विकास आराखडा मंजूर आहे.त्यांचा निधी देऊन सुविधा भाविकांना दिल्या जातील असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.पालकमंत्री भुसे यांचा वडांगळी ग्रामपंचायत व सतीदेवी देवस्थान ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला आहे.

सतीदेवी सामतदादा मंदिरात दर्शन घेऊन पालकमंत्री रवाना झाले आहे.कोट करणे....वडांगळी यात्रोत्सवासाठी भाविकांची आज उच्चांक गर्दी जाणवत आहे.वडांगळी ग्रामपंचायत व सतीदेवी देवस्थान ट्रस्ट सुविधा पुरवत आहे. राहुल खुळे सरपंच ग्रामपंचायत वडांगळी करोना काळात नंतर यात्रोत्सव भरला आहे.भाविकांचा दर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.शांतता पुर्ण यात्रा सुरू आहे.

पालकमंत्री दादा भुसे बंजारा भाविकांशी संवाद साधताना म्हटले की हिंदू धर्म विचार अन् प्रसार धार्मिक यात्रोत्सवातून होतो.
पालकमंत्री दादा भुसे बंजारा भाविकांशी संवाद साधताना म्हटले की हिंदू धर्म विचार अन् प्रसार धार्मिक यात्रोत्सवातून होतो.esakal
A record crowd of devotees for village deity Sati Devi Samatdada Yatrotsava
Recruitment News : रिक्तपदे भरतीचा मार्ग मोकळा; महासभेत प्रस्ताव मंजूर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com