Ashok Kharat Case Exposes : चक्क ९ लाख रुपयांचा टर्किश मध! खरातचा फेमस प्रसाद कसा बनायचा ? तपासात उघड झाले धक्कादायक सत्य

Elvish Honey scam : एका किलो मधासाठी सुमारे ९ लाख रुपये आकारून कोट्यवधींची कमाई केल्याचा संशय आहे. पैसे ट्रस्ट खात्यांद्वारे फिरवून मनी लॉन्डरिंगचा भाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. आज त्याला न्यायालयात हजर करून पुढील कोठडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Ashok Kharat Case Exposes : चक्क ९ लाख रुपयांचा टर्किश मध! खरातचा फेमस प्रसाद कसा बनायचा ? तपासात उघड झाले धक्कादायक सत्य
Updated on

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. स्वतःला दैवी अवतार म्हणवणाऱ्या अशोक खरात (उर्फ कॅप्टन खरात) याने धर्म, ज्योतिष आणि चमत्कारिक उपायांच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेषतः महिलांचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक लूट यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com