esakal | विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ होम क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

zirwal 123.jpg

राज्याचे विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्याने, कार्यालय बंद करण्यात आले आहे.

विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ होम क्वारंटाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याचे विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्याने, कार्यालय बंद करण्यात आले आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांनी जनतेला आवाहन केले आहे, की मी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन रहाणार असून, आपणास भेटणार नाही, पण माझे कार्यालय व कामकाज सुरूच राहील. तसेच कोणतीही अडचण असल्यास माझे स्वीय सहाय्यक धनराज भट्टड (९६८९३४५१४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

loading image
go to top