How a Facebook Friendship Turned into Marriage : नाशिकमध्ये तिन वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी युवतीला पोलिसांनी अटक केली आहे; प्रेमसंबंध, लग्न, बनावट कागदपत्रे आणि मतदानाचा धक्कादायक तपशील उघड
नाशिक- नाशिकमधील एका युवकाची सोशल मीडियावरून बांगलादेशातील २९ वर्षीय युवतीशी ओळख झाली. ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली आणि युवकाने तिच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतरही केले.