अवैध दारु विक्री प्रकरणी दोघे गजाआड

Illegal sale of liquor
Illegal sale of liquoresakal

नाशिक : अवैध दारु विक्री प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. आडगाव शिवारातील निलगिरी बाग परिसरात काल गुन्हे शोध पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

Illegal sale of liquor
नाशिक : बनावट कागदपत्राव्दारे बॅंकेला 28 लाखांचा चुना

पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णु उगले, सहाय्‍यक उपनिरीक्षक अनिल दिघोळे, सुरेश माळोदे, योगिराज गायकवाड, रामदास भडांगे, रावजी मगर, अण्णासाहेब गुंजाळ आदीच्या पथकाने दुपारी दीडच्या सुमारास ॲक्टीव्हा (MH 47P 5079) हिच्यावरील चालक आकाश मनोज कोनाळीकर (वय २२, वाल्मीकनगर, मजुरवाडी पंचवटी) याला ताब्यात घेउन त्याच्याकडून देशी दारुच्या २०० बाटल्या दारु आणि दुचाकी ताब्यात घेतली. त्याच्याकडे आधीक चौकशी केली असता महावीर अरुण कौलकर (वाघाडी पंचवटी) याला पोलिसांनी अटक केली दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Illegal sale of liquor
Jalgaon : अवैध धंद्यांवर पारोळा पोलिसांची वक्रदृष्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com