Digital Census
sakal
नाशिक: राज्य शासनाने जनगणना २०२७ च्या तयारीसाठी राज्यभरातील कायदेशीर आदेश व प्रशासकीय रचना अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही जनगणना संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवली जाणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूक व जलद माहिती संकलनावर भर देण्यात आला आहे.