

Chhagan Bhujbal
ESakal
नाशिक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र भुजबळ यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा जागेवर आणि मंत्रिपदावर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची वर्णी लागावी यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या होकाराची वाट पाहावी लागणार आहे.