Unseasonal Rain : अतिवृष्टी भागात मुख्यमंत्र्यांचा दौरा

 Maharashtra CM Eknath Shinde
Maharashtra CM Eknath Shindeesakal
Updated on

Unseasonal Rain Damage : करंजाडी खोऱ्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने दाणादाण केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

याच पाश्र्वभूमीवर आज सोमवार (ता.१०) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत दादाजी भुसे यांचे २ वाजून पंधरा मिनिटात ढोलबारे येथील तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर आगमनानंतर निताणे, बिजोटे व आखतवाडे येथे परिस्थितीची पाहणी करणार आहेत. (CM Shinde visit to heavy Unseasonal Rain affected areas nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

 Maharashtra CM Eknath Shinde
Nashik Unseasonal Rain : अवकाळीचा पावणेसहा हजार हेक्टरवर फटका

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे नेमके काय आश्वासन देतात यांकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. जायखेड्यातील पोलीस प्रशासनाकडून मुख्यमंत्री दौ-यासंदर्भात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 Maharashtra CM Eknath Shinde
Nashik Unseasonal Rain : इगतपुरीच्या पूर्व भागात गारपिटीचे पुन्हा थैमान; शेतकरी उध्वस्त..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Weather Update
Monsoon Retreat 2026 Begins Low Pressure Area Over Bay of Bengal Raises Chances of Rain Across Maharashtra From September 25
Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Ganesh Naik Eknath Shinde navi mumbai controversy
Marathi News Esakal
www.esakal.com