Tribal Protest
sakal
कळवण: कळवण खुर्द येथील एका शेतकऱ्याकडे काम करीत असलेल्या शेतमजुराचे अपहरण झाल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांनी कळवण पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी (ता. ३) रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. शनिवारी (ता. ४) सकाळी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतली.