

Nashik Soldier Found Dead Ahead of Duty Rejoining
Esakal
जोगळखेडे ता .पारोळा येथील ४२ वर्षीय जवान सुट्टीवर घरी आला असता त्यांनी शनिवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जोगलखेडा ता.पारोळा येथील संदीप धर्मा पाटील (वय ४२) ह.मु.गणपती नगर पारोळा ये आयटीबीपी दलात सैनिक म्हणून कार्यरत आहेत मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पारोळा येथे घर घेतले होते. पारोळा शहरातील गणपती नगर मध्ये त्यांचे वास्तव्य होते. Nashik Soldier Found Dead Ahead of Duty Rejoining