LLB CET : एलएलबी सीईटीसाठीही उद्यापर्यंत मुदत

llb CET
llb CETesakal

LLB CET : पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीच्या नोंदणीसाठी पुन्‍हा एकदा ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्‍ध करुन दिलेली आहे. त्‍यानुसार येत्‍या गुरुवार (ता. २०) पर्यंत अर्ज भरुन परीक्षा शुल्‍क अदा करता येणार आहे. (Deadline for LLB CET also till tomorrow nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

llb CET
Chandanpuri Divtya-Budhlya: श्रीक्षेत्र चंदनपुरीत लाखोंची उलाढाल; दिवट्या-बुधल्यांमुळे स्थानिकांना रोजगार

तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा येत्‍या २ व ३ मेस होणार आहे. महाराष्ट्र व राज्‍याबाहेरदेखील ही परीक्षा होणार आहे. पदवीनंतर विधी शाखेत शिक्षणाची संधी असलेल्‍या या अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीसाठी आणखी एक संधी देण्याच्‍या उद्देशाने नोंदणी प्रक्रियेला मुदत दिलेली आहे.

त्‍यानुसार बुधवार (ता. १९) आणि गुरुवार असे दोन दिवस वाढीव मुदतीत नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी नोंदणी केलेले; परंतु अर्ज अपूर्ण असलेल्‍या विद्यार्थ्यांना शुल्‍क भरुन कागदपत्रांची पूर्तता करुन सीईटी परीक्षेला सामोरे जाता येईल.

llb CET
District Annual Plan : सिन्नर तालुक्यात 19 गावात नवे रोहित्र; वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com