Nashik Crime : नोकरीचे आमिष दाखवून घरमालकाची फसवणूक; भाडेकरूने लाटले ६.१५ लाख रुपये
Job Fraud Case in Dhule Municipality : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भाडेकरूने आपल्या घरमालकाची तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक: धुळे महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भाडेकरूने आपल्या घरमालकाची तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.