Nashik Crime : पत्नीच्या चारित्र्यावरून मुलाला फेकले विहिरीत

Nashik Crime : पत्नीच्या चारित्र्यावरून मुलाला फेकले विहिरीत
esakal

Nashik Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोन वर्षाच्या चिमुकल्याला विहिरीत फेकून देत खून केल्याचा प्रकार कादवाम्हाळुंगी (ता. दिंडोरी) येथे घडला. (Doubting wife character husband throws 2 year child into well nashik crime news)

पतीविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वर्षा अपसुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती राजेंद्र छबू अपसुंदे (४३) हा चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. हा मुलगा माझा नाही, असे सांगत मानसिक छळ करत होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime : पत्नीच्या चारित्र्यावरून मुलाला फेकले विहिरीत
Nashik Cyber Crime : सावधान! अनोळखी व्हिडिओ कॉल टाळा; अन्यथा...

त्यातून संशय घेत चिमुकल्या घनश्यामला हिसकावून घेत निवृत्ती निकम यांच्या विहिरीत फेकले. विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली. राजेंद्र अपसुंदे यास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पी. एस. वाघ तपास करत असल्याचे सांगण्यात आले

Nashik Crime : पत्नीच्या चारित्र्यावरून मुलाला फेकले विहिरीत
Nashik Crime : छकुल्या पाठोपाठ घोड्याही स्थानबद्ध; सराईतांवर करडी नजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com