Ashadhi Ekadashi Bakri Eid 2023: वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देत मुखेडला मुस्लिम बांधवांकडून ईद साजरी!

Muslim brothers of Mukhed gifting Vitthal Rukmini idol to Varakari on the occasion of Ashadhi Ekadashi.
Muslim brothers of Mukhed gifting Vitthal Rukmini idol to Varakari on the occasion of Ashadhi Ekadashi.esakal

Ashadhi Ekadashi Bakri Eid 2023 : मुखेड (ता. येवला) येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर जल्लोषात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.

आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना मुखेड येथील मुस्लिम बांधवांतर्फे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देत सामाजिक सलोखा जोपासत बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. (Eid celebration by Mukhedla Muslim brothers giving Vitthal Rukmini idol to warkari nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Muslim brothers of Mukhed gifting Vitthal Rukmini idol to Varakari on the occasion of Ashadhi Ekadashi.
Bakri Eid 2023 : बकरी ईदनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना; समान नागरी कायद्याला विरोध

यंदा आषाढी एकादशीबकरी ईद एकाच दिवशी आल्याने मुखेडच्या मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती भेट देण्याचा निर्णय घेतला. लतीफ शेख, समीर शेख, अरमान इनामदार, इम्रान इनामदार, अब्दुलभाई शेख, दादाभाई शेख, निसार शेख, बिलाल तांबोळी, आलताब शेख, सादिक शेख, मुन्ना तांबोळी, इस्माईल तांबोळी,

समीर इनामदार, आय्याज शेख, अस्लाम शेख आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते. रामराव आहेर, जनार्दन आहेर, राजेंद्र घोटेकर, अण्णा आहेर, दत्तात्रय आहेर, बन्सी वाघ, गंगाधर वाघ, कल्याण आहेर, सचिन घोडके, पवन आहेर, दिगंबर वडघुले, आकाश आहेर आदी वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Muslim brothers of Mukhed gifting Vitthal Rukmini idol to Varakari on the occasion of Ashadhi Ekadashi.
Ashadhi Wari 2023 : पंढरपूर नगरपालिकेची युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com